Khandesh College Education Society's
Moolji Jaitha College
"An Autonomous College Affiliated to K.B.C. North Maharashtra University, Jalgaon."
NAAC Re-Accredited Grade "A" CGPA 3.15 (3rd Cycle) | UGC Honoured "College of Excellence"
"Star College" by Ministry of Science and Technology
Knowledge Resource Center
Dreamy Eyes Resource Center
for the Differently-abled
Boys Hostel
Girls Hostel
JalaSRI
YCMOU

YCMOU    


यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक
अभ्यासकेंद्र : मूळजी जेठा महाविद्यालय , जळगाव

अभ्यासकेंद्र सांकेतांक : 5303A


अभ्यासकेंद्र माहितीपत्रक आणि संपर्क

1) दि. २६/०७/२०२१ रोजी य.च.म.मुक्त विद्यापीठाचे नवनियुक्त परीक्षा नियंत्रक मा. श्री. भटूप्रसाद पाटील यांचा अभ्यासकेंद्राच्यावतीने मा.केंद्रप्रमुख प्राचार्य डॉ. सं.ना. भारंबे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शिक्षणशास्र व शारीरिक शिक्षणशास्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अशोक राणे, केंद्रसंयोजक डॉ.जुगलकिशोर दुबे, डॉ.अनिल सरोदे, डॉ.देवानंद सोनार, केंद्रसहायक श्री. प्रवीण बारी उपस्थित होते.

2) य. च. म. मुक्त विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक तथा कुलसचिव मा. श्री. भटूप्रसाद पाटील यांचा अभ्यासकेंद्र भेटी दरम्यान के.सी.ई. सोसायटीचे अध्यक्ष मा.प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मा.केंद्रप्रमुख प्राचार्य डॉ. सं.ना. भारंबे, शिक्षणशास्र व शारीरिक शिक्षणशास्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अशोक राणे उपस्थित होते.

3) य.च. म. मुक्त विद्यापीठाचे नाशिक विभागीय संचालक मा. प्रा.धंनजय माने व इतर अधिकारी यांची अभ्यासकेंद्रास सदिच्छा भेट.

4) महाराष्ट्र शासनाच्या विधिमंडळ नागपूर हिवाळी अधिवेशनास मू. जे. महाविद्यालय अभ्यासकेंद्राच्या द्वितीय वर्ष एम.ए. लोकप्रशासन प्रवेशित ईश्वर वखरे व छोटू मावची या दोन विद्यार्थ्यांनी य.च. म. मुक्त विद्यापीठातर्फे सहभाग नोंदविला.

5) य.च. म. मुक्त विद्यापीठाचे नाशिक विभागीय केंद्राचे नवनियुक्त वरिष्ठ शैक्षणिक सल्लागार डॉ. प्रमोद रसाळ यांचा अभ्यासकेंद्रातर्फ़े नाशिक येथे सत्कार करण्यात आला.

6) य. च. म. मुक्त विद्यापीठात झालेल्या केंद्रीय क्रीडा महोत्सव (२०२२-२३) मध्ये अभ्यासकेंद्राच्या भावेश विसपुते या विद्यार्थ्याने सहभाग नोंदवून प्रथम क्रमांक मिळविल्याने त्याचा अभ्यासकेंद्रातर्फे मा. प्राचार्य डॉ. सं.ना. भारंबे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला याप्रसंगी केंद्रसंयोजक डॉ.जुगलकिशोर दुबे, डॉ.अनिल सरोदे, भाषा प्रशाळा संचालक डॉ. भूपेंद्र कसूर, केंद्रसहायक श्री. प्रवीण बारी उपस्थित होते.

7) दि.१२ मार्च २०२२ रोजी यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त अभ्यासकेंद्रातर्फे अभिवादन करण्यात आले.

8) य.च. म. मुक्त विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन यांनी दि. ०५/०३/२०२४ रोजी अभ्यासकेंद्रास सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी अभ्यासकेंद्रातील सर्व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

9) Study Center Activity

Scroll To Top