Khandesh College Education Society's
Moolji Jaitha College
"An Autonomous College Affiliated to K.B.C. North Maharashtra University, Jalgaon."
NAAC Re-Accrediated Grade "A" CGPA 3.15 (3rd Cycle) | UGC Honoured "College of Excellence"
"Star College" by Ministry of Science and Technology
Click here for
शैक्षणिक वर्ष २०२०-२१
मधील प्रथम वर्ष पदवी आणि
पदव्युत्तर वर्गाच्या प्रथम व द्वितीय सत्रांच्या
परीक्षा दि. २० मे २०२१
पासून ऑनलाईन पद्धतीने घेण्यात
येणार आहेत. विद्यार्थी ज्या ठिकाणी
असतील त्या ठिकाणी राहूनच
परीक्षा ऑनलाईन पद्धतीने द्यावयाची आहे.
ज्या विद्यार्थ्यांजवळ ऑनलाईन परीक्षा
देण्यासाठीचे स्वत:चे साधन (संगणक/
इंटरनेट/ भ्रमणध्वनी) नसेल, अशा
विद्यार्थ्यांना महाविद्यालयात येऊन
परीक्षा द्यावयाची आहे. ज्या विद्यार्थ्यांना
महाविद्यालयात येऊन परीक्षा द्यावयाची
आहे,त्यांनी खालील माहिती १३-०५-२०२१
पर्यंत विकल्पपत्राद्वारे भरावे.


Instructions to Students Regarding
FY UG/PG Sem.I & II
May 2021 Examinations.
Scroll To Top