MJ College Logo
Khandesh College Education Society's
Moolji Jaitha College
"An Autonomous College Affiliated to K.B.C. North Maharashtra University, Jalgaon."
NAAC Re-Accredited Grade "A" CGPA 3.15 (3rd Cycle) | UGC Honoured "College of Excellence"
"Star College" by Ministry of Science and Technology
KCE Logo

Gallery  

  • ज्ञानेश्र्वर माऊलींच्या  संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त आयोजीत मोगरा फुलला...

  • जागतिक योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना पोलीस अधीक्षक मा. डॉ. जालिंधर सुपेकर आणि व्यासपीठावर उपस्थित मान्यवर

  • जागतिक योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना मा. खासदार ए. टी. नाना पाटील आणि व्यासपीठावर उपस्थित मान्यवर

  • जागतिक योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात योगसाधना करताना विद्यार्थी आणि मान्यवर अतिथी

  • राष्ट्रीय युवा सप्ताहनिमित्त आयोजित सामुहिक सूर्यनमस्कार कार्यक्रमात उपस्थित मान्यवर मा. आमदार चंद्रकांतजी सोनवणे, क्रीडा अधिकारी मा. सुनंदा पाटील, के. सी. ई. सोसायटीचे अध्यक्ष प्रज्ञावंत मा. नंदकुमार बेंडाळे आणि व्यासपीठावर उपस्थित मान्यवर

  • जिल्हा मध्यवर्ती कारागृह, जळगाव येथील कैद्यांसाठी आयोजित योग संशोधन प्रकल्पामध्ये सहभागी कैद्यांना मार्गदर्शन करताना विभाग प्रमुख डॉ. आरती वि. गोरे आणि उपस्थित मान्यवर.

  • जागतिक योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना पोलीस अधीक्षक मा. डॉ. जालिंधर सुपेकर आणि व्यासपीठावर उपस्थित मान्यवर

  • जागतिक योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाचा दीप प्रज्वलन करून शुभारंभ करताना उपस्थित मान्यवर के. सी. ई. सोसायटीचे उपाध्यक्ष मा. अॅड. प्रकाश पाटील, प्राचार्य डॉ. उदय कुलकर्णी, निसर्गोपचार तज्ञ डॉ. जयाताई जायस्वाल, डॉ. आरती गोरे, आणि दिव्य मराठीचे निवासी संपादक.

  • विभागाद्वारे दिगंबर जैन मंदीर भुसावळ येथे आयोजित योग निसर्गोपचार शिबिरात मार्गदर्शन करताना संचालिका डॉ. आरती वि. गोरे आणि उपस्थित मान्यवर.

  • विभागाद्वारे आयोजित राष्ट्रीय निसर्गोपचार दिनानिमित्य निसर्गोपचार दिनाची माहिती देताना निसर्गोपचार समन्वयक प्रा. सोनल महाजन आणि उपस्थित मान्यवर प्राचार्य डॉ. यु. डी. कुलकर्णी, संचालिका डॉ. आरती गोरे आणि इतर मान्यवर


Scroll To Top